शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सुदाम मुंडेला औषध पुरविणाऱ्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:47 AM

गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच रामनगर परिसरात आपले दुकान थाटले होते.

बीड : गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेल्या परळीतील सुदाम मुंडे याला मागील चार महिन्यांपासून औषध पुरविणारा मेडिकल चालक औषध प्रशासनाच्या रडारवर आहे. त्याला नोटीस बजाविल्यानंतर त्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच रामनगर परिसरात आपले दुकान थाटले होते. आरोग्य, पोलीस व महसूलच्या पथकाने छापा मारून त्याचा हा गोरखधंदा चव्हाट्यावर आणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.संबंधिताला नोटीस बजावली आहे. त्याचा जबाबही मिळाला आहे. योग्य त्या चौकशीनंतर परवाना रद्दची कारवाई केली जाणार असल्याचे औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रामेश्वर डोईफोडे यांनी सांगितले.दवाखान्यात औषधांचा साठा, यंत्र, उपकरणे, रुग्ण अशा अनेक संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या होत्या.