शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
2
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
3
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
4
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
6
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
7
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
8
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
9
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
10
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
11
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
12
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
13
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
14
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
15
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
16
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास
17
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
18
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
19
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
20
अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

मुलीच्या वाढदिवसाचे खाद्यपदार्थ घेऊन परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:44 PM

मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन घराकडे परतणा-या शिक्षकाची दुचाकी घसरुन अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन घराकडे परतणा-या शिक्षकाची दुचाकी घसरुन अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना पाटोदा -नगर महामार्गावर बांगरवाडी फाट्याजवळ घडली.नारायण रामा टेकाळे (वय ३७, रा. येवलवाडी) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांची मोठी मुलगी प्रगती हिचा शनिवारी वाढदिवस होता. घरगुती वाढदिवस साजरा करण्यासाठी ते हॉटेलमधून खाद्य पदार्थ घेऊन घराकडे जात होते. पाटोदा-नगर महामार्गावर बांगरवाडीनजीक त्याची गाडी घसरून पडली. नारायण यांना गंभीर जखमी अवस्थेत पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून जामखेडकडे नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.दोन्ही मुली पोरक्यानारायण टेकाळे यांच्या आईचे त्यांच्या बालपणीच निधन झाले आहे. वडील रामा यांनी संभाळ केला. लग्न करून दिले. नारायण यांच्या पहिल्या पत्नीचे विद्युत शॉक लागून निधन झालेले आहे. दुसरे लग्न झाल्यानंतर त्यांना प्रगती आणि प्रणिता अशा दोन मुली झाल्या. या दोन्ही मुली आता पोरक्या झाल्या असून पत्नी मनीषावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू