शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 17:12 IST

सर्वधर्म समभावाचे प्रतिक; बीड जिल्ह्यातील कडा येथे मागील २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव दिंडीत सामील होत देतात पंगत

- नितीन कांबळेकडा- गळ्यात टाळ,मुखी नामाचा गजर,खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मदन महाराज दिंडीतील वारकऱ्यांना २१ वर्षांपासून कडा येथील तांबोळी भावडं महाप्रसादाची पंगत देऊन दिंडीत हिंदू-मुस्लिम एकोप्याने दर्शन घडवत असल्याचे दिसुन येत आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील संत मदन महाराज यांची दिंडी दरवर्षीप्रमाणे रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.यामध्ये शेकडो वारकरी असतात.याच वारकऱ्यांना गेल्या २१ वर्षांपासून महाप्रसाद देऊन हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविले जाते. दिंडीचे प्रस्थान होत असताना गळ्यात टाळ, मुखी नामाचा गजर, खांद्यावर भगवी पताका घेत फुगडीचा आनंद लुटत कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी व कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी बबलू तांबोळी ही भावंडे सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना महाप्रसाद देतात. वाजत गाजत, नामाच्या जयघोषात सर्व समाजातील भाविक हजेरी लावतात. मग दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे होते.

सर्वधर्म समभावाचे प्रतिकगेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन दिंडीत सहभागी होतोत.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाप्रसाद देण्यात आला. आम्ही एक दिलाने आणि एक विचाराने गुण्यागोविंदाने दिंडीत सहभागी होऊन आनंद व्यक्त करत असल्याचे सभापती रमजान तांबोळी यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :BeedबीडAsha Parekhआशा पारेख