अंबाजोगाई तालुक्यात ५१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:53+5:302021-02-06T05:02:53+5:30

अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलच्या सभागृहात भीमसागर धम्मदीप जोगदंड (रा. धावडी, वय ११) या मुलाच्या हाताने ...

51 Sarpanch posts reserved for women in Ambajogai taluka | अंबाजोगाई तालुक्यात ५१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित

अंबाजोगाई तालुक्यात ५१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित

अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलच्या सभागृहात भीमसागर धम्मदीप जोगदंड (रा. धावडी, वय ११) या मुलाच्या हाताने सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार खालीलप्रमाणे तालुक्यात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले.

अंबाजोगाई तालुक्यातील आरक्षण खालीलप्रमाणे-

सर्वसाधारण (पुरुष)- भतानवाडी, जवळगाव, चंदनवाडी, देवळा, धानोरा(बु.), तळणी, शेपवाडी, सोमनवाडी, दरडवाडी, बाभळगाव, सनगाव, पोखरी, घाटनांदूर, सोमनाथ बोरगाव, सोनवळा, कोदरी, गिरवली आपेट, मांडवा पठाण, राडी, मोरेवाडी, गिरवली बावणे, मगरवाडी/दस्तगीरवाडी, धावडी, सुगाव, तटबोरगाव, साळुंकवाडी.

सर्वसाधारण (महिला)- बर्दापूर, हातोला, डोंगर पिंपळा, मुरंबी, दौठणा राडी, निरपणा, कुरणवाडी, उजणी, कोळकानडी, उमराई, साकूड, वरपगाव, वाघाळा-वाघाळवाडी, डिघोळअंबा, अंबलवाडी, श्रीपतरायवाडी, चनई, सेलुअंबा, माकेगाव, भारज, येल्डा, लोखंडी सावरगाव, पूस, तळेगाव घाट, अंजनपूर, राडीतांडा, नांदडी, भावठाणा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष)- पट्टीवडगाव, तेलघणा, गित्ता, ममदापूर (प.), आपेगाव, चिचखंडी, हनुमंतवाडी, नांदगाव, वालेवाडी, कुंबेफळ, लिंबगाव, जोगाईवाडी/चर्तुवाडी, केंद्रेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- अकोला, कोपरा, ममदापूर (पा), बागझरी, काळवटी तांडा, पिंपरी, वरवटी, चौथेवाडी, वाकडी, पिंपळा धायगुडा, मुडेगाव, ताकरवाडी, राजेवाडी, पाटोदा (म). अनुसूचित जमाती (महिला)- तडोळा.

अनुसूचित जाती (पुरुष)- राक्षसवाडी, हिवरा खुर्द, सौंदणा, सायगाव, जोडवाडी, मुरकूटवाडी, दगडवाडी, चोपनवाडी. अनुसूचित जाती (महिला)- धानोरा खुर्द, नवाबवाडी/घोलपवाडी, अंबलटेक, मूर्ती, दत्तपूर, खापरटोन, धसवाडी, कुसळवाडी.

Web Title: 51 Sarpanch posts reserved for women in Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.