शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

१६४९ घरकुलांना मंजुरी, एक हजार घरकुल प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात १,६४९ घरकुल मंजूर असून, यापैकी एक हजार घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. २०० घरकुले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्यात १,६४९ घरकुल मंजूर असून, यापैकी एक हजार घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. २०० घरकुले पूर्ण झाली आहेत. आष्टी पंचायत समितींतर्गत घरकुलांची रक्कम वेळेत द्यावी, सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, तसे झाल्यास संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगितले.

ग्रामसेवक व गृहनिर्माण अभियंत्यांनी ३१ मार्चअखेर घरकुले पूर्ण करायची आहेत. त्यांनी आपल्या गावात जाऊन आपले घरकुल पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. तसेच अकुशलचे रक्कम वेळेत द्यावी, विनाकारण लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागत असल्याने याची काळजी प्रत्येक गावचे ग्रामसेवक व एम. आर. ई. जी. एस.च्या ऑपरेटरने घ्यावी. कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये, अशा सूचना देत कारवाईचे संकेत गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती माधुरी जगताप, उपसभापती रमेश तांदळे यांनी दिले.