'सायको' हा शब्द फार कॉमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:33 IST2016-01-16T01:16:29+5:302016-02-06T10:33:13+5:30
'सायको' हा शब्द आता फार कॉमन झाला आहे. 'सायको' किंवा 'सयकोपॅथ' म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्त...

'सायको' हा शब्द फार कॉमन
' ;सायको' हा शब्द आता फार कॉमन झाला आहे. 'सायको' किंवा 'सयकोपॅथ' म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्ती. जगाच्या एकूण लोकसंख्ये पैकी १ ते ४ टक्के लोक हे सायको आहेत, असा अंदाज आहे. आता यातलाच एखादा समजा तुमचा बॉस असेल तर? असे विचारण्याचे कारण, की एका रिसर्चनुसारे कंपनीत कार्यकरत एकूण कर्मचार्यांमध्ये उच्चपदस्थ सायको लोकांचे प्रमाण १ टक्का आहे. त्यांना 'ऑर्गनायझेशन सायकोपॅथ' असे म्हणतात.