जेव्हा सनी लियोनीच्या ‘बेबी डॉल’वर थिरकतात दिल्ली आयआयटीच्या मुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 16:36 IST2016-06-26T11:06:16+5:302016-06-26T16:36:16+5:30
आयआयटी दिल्ली मध्ये मुलींनी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभितेत्री सनी लियोनीच्या ‘बेबी डॉल’ या गाण्यावर खूपच रोमॅँटिक डान्स केला.

जेव्हा सनी लियोनीच्या ‘बेबी डॉल’वर थिरकतात दिल्ली आयआयटीच्या मुली
आ आयटी दिल्ली मध्ये मुलींनी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभितेत्री सनी लियोनीच्या ‘बेबी डॉल’ या गाण्यावर खूपच रोमॅँटिक डान्स केला. हा डान्स एवढा छान होता की, तो यूट्यूबवर व्हायरल होत आहे. जर आपणास हा आकर्षक डान्स पाहायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा..