VIDEO : पहा : पायांचा आगळावेगळा डान्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 16:25 IST
जर मनुष्याजवळ कल्पकता असेल तर तो आपल्या क्षमतेनुसार खूप मोठे ध्येय गाठु शकतो.
VIDEO : पहा : पायांचा आगळावेगळा डान्स !
जर मनुष्याजवळ कल्पकता असेल तर तो आपल्या क्षमतेनुसार खूप मोठे ध्येय गाठु शकतो. मात्र कधी कधी मनुष्याच्या कल्पकतेला मर्यादाच नसते. या व्हिडिओत एका मुलीने आपली कल्पकता दाखवून सर्वांनाच थक्क केले आहे. पायांवर तर कोणीही नाचू शकतो, मात्र कोणी पायांनाच नाचवत असेल तर? आपण विचार करीत असाल की, आम्हाला काय सांगायचय? यासाठी हा व्हिडिओच पहा..