शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कलिंगडाने खुलवा सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 18:11 IST

कलिंगडाचा थंडगार गर चेहºयाला लावावा 

उन्हाळ्यात आपण घराबाहेर पडल्यानंतर आणि घरी परत येतांना आपली त्वचा लालसर झालेली असते. त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. अशावेळी, कलिंगडाचा थंडगार गर चेहºयाला लावावा आणि तो सुकल्यावर स्वच्छ करावा.

उत्तम परिणाम हवे असतील तर कलिंगडाच्या गरामध्ये काकडीचा गर मिसळू शकता आणि हे मिश्रण चेहºयाला लावावे. चेहरा 15 मिनिटानंतर स्वच्छ धुवावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कलिंगडाच्या गरामध्ये थोडेसे दही टाकावे आणि त्याचे एकजीव मिश्रण तयार करुन व्यवस्थितपणे चेहºयाला लावावे. त्वचा जर कोरडी असेल तर दह्याऐवजी केळ कुस्करून ते कलिंगडाच्या गरामध्ये मिसळावे.

हे मिश्रण चेहºयावरील मृत पेशी काढून टाकते. कलिंगड उत्तम टोनर म्हणूनही आपण वापरू शकतो. ज्या व्यक्तिंची त्वचा कोरडी आहे त्यांनी कलिंगडच्या रसामध्ये मध मिसळावे आणि हे मिश्रण चेहºयाला लावावे. पण ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना मात्र ही क्रिया करण्याची आवश्यकता नाही.