कच्ची पपई घालविते चेहºयांवरील डाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 05:05 IST2016-03-04T12:05:37+5:302016-03-04T05:05:37+5:30
पपईमध्ये असणारा पॅपिन घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतो.

कच्ची पपई घालविते चेहºयांवरील डाग
च हºयावर पडलेले डाग तुमच्या सौंदर्यात समस्या निर्माण करतात. तसेच याचा मानसिक त्रासदेखील होतो. तुम्ही काही घरगुती उपायांनी यापासून सुटका मिळवू शकता. यसाठी कच्ची पपई फायदेशीर ठरू शकते. पपईमध्ये असणारा पॅपिन घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतो. यातील दाहशामक घटक व्रणांचे डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच मेलॅनीनमधील असमतोल कमी करण्यास मदत होते.
कच्ची पपई सोलून त्याचे लहान लहान तुकडे करा. या तुकड्यांचा रस काढून गाळा. तयार रस चेहºयावर लाऊन 15-20 मिनिटे शांत पडून राहा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. असा दिवसातून एकदा हा रस चेहºयावर लावणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या चेहºयावरील डाग कमी होतात