कॅन्सरच्या निदानासाठी स्मार्टफोनचा उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:21 IST2016-03-21T04:21:14+5:302016-03-20T21:21:14+5:30
त्वचा कॅन्सर तपासणीसाठी माइक्रोस्क्रोप स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो.

कॅन्सरच्या निदानासाठी स्मार्टफोनचा उपयोग
ह एका संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेचे ह्यूस्टान युनिव्हरसिटीच्या हेल्थ सायन्स सेंटरचे असिस्टंट प्रोफेसर तथा प्रमुख संशोधक रिचर्ड जॉन यांनी सांगितले की, काही भागात डॉक्टरांकडे उंच क्षमता असणारी माइक्रोस्कोप उपलब्ध राहत नाही. डॉक्टर आपल्या स्मार्टफोनने स्किन ट्युमरचे फोटो घेऊन तपासणीसाठी पाठवितात. जर स्मार्टफोन माइक्रोस्क्रोपने कॅन्सरची तपासणी केली जाते. तर ती अचूक तपासणी आहे. आर्काइव्स आॅफ पॅथॉलॉजी व लॅबोरटरी मेडीसीन जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशीत झाली आहे.