सॅण्डविचसाठी खर्च केले दीड हजार डॉलर्सएका माणसाने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 06:46 IST2016-01-16T01:20:37+5:302016-01-30T06:46:55+5:30
सॅण्डविचसाठी खर्च केले दीड हजार डॉलर्स एका माणसाने तब्बल सहा महिने सॅण्डविच बनविण्यासाठी घालविले...

सॅण्डविचसाठी खर्च केले दीड हजार डॉलर्सएका माणसाने...
सॅण्डविचसाठी खर्च केले दीड हजार डॉलर्स
एका माणसाने तब्बल सहा महिने सॅण्डविच बनविण्यासाठी घालविले आणि त्यासाठी दीड हजार डॉलर्सही खर्च केले. सॅण्डविच सुरुवातीपासून बनविणे हे मुळात कंटाळवाणे काम आहे पण अँण्डी जॉर्ज ज्याने हे सॅण्डविच बनविले त्याने या कृतीचे संपर्ण चित्रीकरणही केले व यू-ट्यूबवर टाकले. अँण्डीने भाज्या उगविण्यापासून ही प्रक्रिया सुरू केली. त्याने अन्नधान्यही पिकविले आणि त्याचे पिठ तयार केलं.
{{{{twitter_post_id####

⭐️⭐️⭐️⭐️ https://t.co/rjezet8Udz
— Alia Bhatt (@aliaa08) January 29, 2016
}}}}