रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या मुलाचे नाव उलगडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 17:04 IST2016-06-12T11:31:50+5:302016-06-12T17:04:10+5:30
बॉलिवूड अभिनेता रितेश आणि नायिका जेनेलिया यांना गेल्या आठवड्यात दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला.

रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या मुलाचे नाव उलगडलं
ब लिवूड अभिनेता रितेश आणि नायिका जेनेलिया यांना गेल्या आठवड्यात दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला.
आपल्याला दुसऱ्यादा मुलगा झाल्याची गोड बातमी रितेशने लगेचच सोशल मीडियावर शेअर केली होती. आठवड्याभरातच रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलाचे नाव ठरविले सुद्धा. ‘राहील’ हे नाव या दोघांनी ठरविले आहे.
राहीलचा जन्म होताच ती बातमी रितेशने आपल्या पहिल्या मुलाच्या (रिआन) वतीने ट्विटरवर पोस्ट केलेली. रितेश नेहमीच आपल्या पर्सनल आयुष्यातील गोड क्षण आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर करतो. आता त्याच्या फॅन्सना कधी एकदा राहीलचे फोटोज रितेश अपलोड करणार याचीच उत्सुकता आहे.