​प्रियंका पाठोपाठ आता शाहरुखचाही Look A Like आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 12:55 IST2016-07-15T07:24:46+5:302016-07-15T12:55:35+5:30

बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड मध्येही अभिनयाने चारचांद लावणाऱ्या देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या पाठोपाठ आता शाहरुख खानचाही लूक अ लाईक समोर आला आहे

Priyanka Chopra is now seen in Shahrukh's Look A Like | ​प्रियंका पाठोपाठ आता शाहरुखचाही Look A Like आला समोर

​प्रियंका पाठोपाठ आता शाहरुखचाही Look A Like आला समोर

लिवूडच नव्हे तर हॉलिवूड मध्येही अभिनयाने चारचांद लावणाऱ्या देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या पाठोपाठ आता शाहरुख खानचाही लूक अ लाईक समोर आला आहे. शाहरूखसारखा दिसणारा हा तरुणदेखील प्रत्यक्षात अ‍ॅक्टर आहे. गाजलेल्या ससुराल सिमर का.. या मालिकेत तो दिसला होता. सुमियर परिशा असे त्याचे नाव असून सोशल मीडियावर तो चांगलाच अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिल्यानंतर हा शाहरूखचा जुळा भाऊ असावा असा भास झाल्याशिवाय राहत नाही


 

Web Title: Priyanka Chopra is now seen in Shahrukh's Look A Like