गरोदरपणात हटके दिसण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:11 IST2016-12-31T15:11:01+5:302016-12-31T15:11:01+5:30
महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते.
.jpg)
गरोदरपणात हटके दिसण्यासाठी !
म िलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते. मात्र पे्रग्नंसी पिरिअडमध्येही आपण खालील टिप्सच्या साह्याने स्टायलिश व हटके दिसू शकता.
पार्टी वेअर
आपण गरोदर असाल आणि न्यू इयर पार्टीत जायायचे असेल तर शिमर टॉप्स लायक्रा-वेलवेट व फ्लोअर लेंथ गाउऊन्सची निवड करु शकता. शिवाय पोटाकडील लक्ष विकेंद्रित करण्यासाठी ब्लिंगी स्टोल, चंकी नेकपीसेस किंवा लांब इयररिंग्स घालू शकता.
योग्य फ्रॅब्रिकची निवड
यादरम्यान शरीराला न चिकटणारे कूल लायक्रा यासारखे फॅब्रिक्सची निवड करू शकता. यामुळे थंडपणादेखील जाणवेल. लायक्रा कॉटनपेक्षा जास्त थंड असून, दिसायलाही एलिगंट आहे. या कापडाला चुन्या पडत नाही. डागही चिकटून राहत नाही. तसेच हे दिसायलाही फार सुंदर आहे.
कट्स
या दरम्यान असे कट्स निवडा जे गरोदरपणानंतरही वापरता येतील. म्हणून टॉप्स, ड्रेसेस, गाऊन्स किंवा जंपसूट्स स्ट्रेचेबल फॅब्रिकचे खरेदी करा. हे तुम्हाला नंतरही वापरता येतील. थंडीच्या दिवसात स्लिम दिसण्यासाठी लेअरिंग चांगला उपाय आहे. एक लांब ओपन कार्डिगन घाला व त्यासोबत एक स्टेटमेंट अॅक्सेसरी घाला.
सॉलिड रंगाची निवड
आपल्या पोटाला हायलाईट करण्यासाठी आणि एलिगंट दिसण्यासाठी सॉलिड रंगांच्या कपड्यांची निवड करा. त्यात रेड, पर्पल, इलेक्ट्रिक ब्लू, एमराल्ड ग्रीन असे गडद रंग निवडा. ब्राईट असूनही हे रंग सॉफिस्टिकेटेड दिसतात. अशा वेळी मोनोटोन सुद्धा सुंदर दिसतो. वरपासून खालपर्यंत एकच रंग घाला.