फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!आपला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही. ...
साऊथहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम असे वायरलेस बाही (अस्तनी) तयार करत आहेत जी रोजच्या वापरातून रुग्णाच्या हाताची हालचाल आणि शक्तीची माहिती रेकॉर्ड करेल. ...
फिटनेस फंडाप्रार्थना बेहरे कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून नावारूपास आलेली सुंदर व तरुणाईची लाडकी प्रार्थना बेहरे फिटनेस फंडा सांगते, की कुठलाही फिटनेस फंडा व डायट प्रॉपर फॉलो करीत नाही. ...