अनेकांना आपल्याला टक्कल पडेल या सावटाखाली रहावं लागतं. पण ही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आम्ही असा काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल. ...
उन्हाळ्यात जर तुम्हाला चेहरा काळवंडणे, स्कीन अॅलर्जी, कोरडेपणा, पिंपल्स अशा समस्या होत असेल तर यावर डाळिंब रामबाण उपाय आहे. कारण डाळिंब खाल्लाने तुमच्या या समस्या दूर होतील. ...
ओढाताण करुन किंवा दुसऱ्याची कॉपी करुन वेदनादायी व्यायाम करत राहिलो तर कायमस्वरुपी त्रास सहन करावे लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीनेच व्यायामास सुरुवात व सातत्य ठेवणे चांगले. ...
बटाटे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही आणखी भर घालण्याच्या कामात येतात. त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या बटाटे दूर करतात. चला जाणून घेऊया बटाट्याचे हे खास फायदे.... ...