गर्भावस्थेनंतर अथवा व्यायाम केल्यानंतर अनेकांना स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. ...
पुरुष आजकाल स्वत:बाबत फारच कॉन्शिअस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातही हा ट्रेन्ड वाढतो आहे. पण त्यांच्यासाठी व्हॅस्किंग योग्य आहे की, बॉडी शेव्हिंग किंवा त्यांनी हेअर ट्रिमिंग करावं का? हे जाणून घेऊ... ...
वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. ...