हात आपल्या पर्सनॅलिटीचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं असतं. कोरडे आणि रखरखीत हातांमुळे सौंदर्यामध्ये अडथळे निर्माण होतात. हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. ...
आरोग्यासाठी पपईचे अनेक फायदे आहेत हे आपण सारेच जाणतो. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
केसातील कोंड्याच्या समस्येने प्रत्येक दुसरा व्यक्ती हैराण आहे. अनेकदा योग्य शॅम्पूचा वापर करुन कोंडा दूर केला जाऊ शकतो. पण कधी कधी अनेक उपाय करुनही केसांतील कोंडा दूर होत नाही. ...
प्रत्येक महिलेचं आपल्या केसांवर सर्वात जास्त प्रेम असतं. मुली आपले केस आणि केसांच्या स्टाइलवर सर्वात जास्त प्रेम करतात. सुंदर आणि ग्लॅमरस दिसावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. ...
सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. ...
सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात. ...
वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आजारांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा आपण असं ऐकतो की, ड्राय स्कीनपेक्षा ऑयली स्कीनची कळजी घेणं फार कठीण असतं. ...