सध्या नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. ...
लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. या बदलणाऱ्या ऋतूंचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होणार आहे. खोकला, ताप यांसारख्या आजारांनी अगदी नकोस होतं. वातावरणातील बदलांचा फक्त आरोग्यावर नाही तर स्किनवरही प्रभाव होतो. ...
आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या बाकी अवयवांच्या त्वचेपेक्षा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग नियमितपणे करणं गरजेचं आहे. ...
प्रत्येकजण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पार्लरच्या महागड्या हेअर ट्रिटमेंट्सदेखील करण्यात येतात. ...