लाईव्ह न्यूज :

Beauty (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sunny Leone's Birthday Special : 38 वर्षांची झाली सनी लियोनी; 'हे' आहेत तिचे टॉप 5 ब्युटी सिक्रेट्स - Marathi News | Sunny Leone's birthday special beauty secrets that every girl must follow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Sunny Leone's Birthday Special : 38 वर्षांची झाली सनी लियोनी; 'हे' आहेत तिचे टॉप 5 ब्युटी सिक्रेट्स

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी उर्फ करणजीत वोहराचा आज 38 वा वाढदिवस. कोण्या एका काळी फक्त पॉर्न स्टार म्हणून असलेली आपली ओळख मिटवून सनी लियोनी जगभरामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. ...

हेअर स्मूदनिंग की स्ट्रेटनिंग; केसांसाठी काय ठरतं फायदेशीर? - Marathi News | Lifestyle hair care tips smoothening or hair straightening what is better | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हेअर स्मूदनिंग की स्ट्रेटनिंग; केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

हेक्टिक लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोकांकडे केसांची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो. अशातच सिल्की आणि शायनी केसांसाठी लोक पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट फॉलो करत असतात. ...

घरीच घ्या Body Spaचा आनंद; ग्लोइंग स्किन मिळवण्यास होइल मदत - Marathi News | Tips to do body spa at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरीच घ्या Body Spaचा आनंद; ग्लोइंग स्किन मिळवण्यास होइल मदत

बॉडी स्पा फक्त स्किन डीप क्लीन करत नाही तर, बॉडीही रिलॅक्स करतं. यामुळे शरीरामध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात. तसेच ताणही कमी होण्यास मदत होते. ...

तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान! - Marathi News | These beauty mistakes can spoil your look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान!

उन्हाळ्यात मेकअपच्या दृष्टीने वातावरण फारच संवेदनशील असतं. या दिवसात प्रखर उन्हामुळे चेहऱ्यांची रंगत हरवली जाते. ...

उन्हाळ्यात बदला मेकअप किटमधील 'या' 5 गोष्टी; रोज मिळवा परफेक्ट लूक  - Marathi News | Summer makeup tips 5 must have things in your summer season makeup kit to get flawless and beautiful | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात बदला मेकअप किटमधील 'या' 5 गोष्टी; रोज मिळवा परफेक्ट लूक 

मेकअप करण्याचे रूल्स आणि स्टेप्स जर आपल्याला माहित असतील तर, तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. परंतु अनेकदा सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतरही आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळू शकत नाही. ...

स्ट्रेटनिंग करण्याआधी जाणून घ्या याचे साइड इफेक्ट, रहाल स्ट्रेटनिंगपासून दूर! - Marathi News | Do you know Unhealthy side effects straightening hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्ट्रेटनिंग करण्याआधी जाणून घ्या याचे साइड इफेक्ट, रहाल स्ट्रेटनिंगपासून दूर!

सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल ट्राय करणे चांगली बाब आहे. पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. ...

लिक्वीड आयलायनर की, पेन्सिल; यापैकी काय ठरतं बेस्ट? - Marathi News | Liquid vs pencil eyeliner which one is better for beginners | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लिक्वीड आयलायनर की, पेन्सिल; यापैकी काय ठरतं बेस्ट?

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आयलायनर उत्तम ऑप्शन आहे. अनेक महिला लिक्विड आयलायनर लावणं पसंत करतात, तर काही महिला पेन्सिल आयलायनर. ...

मेहंदीचा रंगच खुलवत नाही तर केसातील उवा आणि खाजही दूर करतं हे तेल! - Marathi News | Amazing benefits of eucalyptus oil for hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेहंदीचा रंगच खुलवत नाही तर केसातील उवा आणि खाजही दूर करतं हे तेल!

या तेलाचा वापर अनेकजण मेहंदीचा रंग आणखी गर्द करण्यासाठी किंवा गुडघे दुखी दूर करण्यासाठी करतात. ...

उन्हाळ्यात डिफ्रंट आणि कूल लूक हवाय?; 'या' हेअर स्टाइल्स ट्राय करा - Marathi News | Summer hairstyle for short hairs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात डिफ्रंट आणि कूल लूक हवाय?; 'या' हेअर स्टाइल्स ट्राय करा

उन्हाळ्यामध्ये वातावरणानुसार फक्त तुमचा वॉर्डरोब आणि आउटफिट्समध्येच बदल करणं गरजेचं नसतं, तर हेअरस्टाइलकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. ...