उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपाय हे हिवाळ्यापेक्षा थोडे वेगळे असतात. उन्हाळ्यामध्ये घाम, धूळ-माती यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते. ...
त्वचेवर ग्लो तेव्हाच येतो जेव्हा त्वचा खोलवर स्वच्छ असेल. म्हणजे त्वचा ग्लोइंग दिसण्यासाठी त्यातून फ्री रॅडिकल्स, धूळ-माती आणि इतरही विषारी तत्त्व बाहेर येणे गरजेचे आहे. ...
उन्हाळ्यामध्ये त्वचेचा उजाळा काही केल्या टिकवून ठेवता येत नाही. तुम्ही घराच्या बाहेर जा किंवा नका जाऊ. सूर्याची प्रखर किरणं तुमच्या त्वचेचा ग्लो कमी करतात. ...
आपण दररोज आंघोळ करतो. कधीकधी घाईघाईत आपण फक्त पाणी अंगावर ओतून बाहेर येतो, तर कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढचं नाही तर कधीकधी तासन्तास आपण आंघोळच करत बसतो. ...
अनेकदा चुकीचे प्रॉडक्ट्स वापरल्यानेही सुरकुत्यांची समस्या होते. तसेच तणाव, धावपळ, चुकीचं खाणं-पिणं, पुरेशी झोप न घेणे, चेहऱ्याची स्वच्छता न ठेवणे, प्रदूषण यानेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. ...