तिचं असणं आणि तिचं दिसणं आतापर्यंत चर्चेचा विषय होताच... पण त्या दिवशी तर तिने कमालच केली....चपळाई आणि प्रसंगावधान राखत तिने पकडलेला अफलातून कॅच जगभर डोळे विस्फारून, श्वास रोखून पाहिला गेेला आणि अजूनही वारंवार रिप्ले करून पाहिला जातोय.... येस ती आहे ...
Jawed habib shares a long hairs secret : केसांना रंगाची योग्य शेड आणण्यासाठी केसांचा रंग लावल्यानंतर आपण ते फक्त 25 मिनिटांसाठी आपल्या केसांवर सोडले पाहिजे. ...
Banana Benefits : दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचा वेग वाढतो. कारण केळीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी देखील समाविष्ट आहे. ...
केसांसाठी बेस्ट कंडीशनर म्हणजे मेहंदी. महिन्यातून एकदा जर केसांना मेहंदी लावली तर नक्कीच केसांचे चांगले पोषण होते. म्हणूनच मेहंदी भिजवताना हे दोन घटक त्यामध्ये नक्की टाका. यामुळे नेहमीसारखा लालसर रंग न येता नक्कीच विकतच्या हेअर डायसारखा बरगंडी आणि ...
घरात जेवढी माणसं आहेत, तेवढे कंगवे असलेच पाहिजेत. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी एक दोन कंगवे एक्स्ट्राचे ठेवावेच. कारण एकमेकांचे कंगवे शेअर करणं म्हणजे स्वत:च्या केसांचं चांगलंच नुकसान करून घेणं आहे. ...
बेदाणे हे त्वचेतील पेशींची झीज भरुन काढतात तसेच खराब झालेली त्वचा सुधारण्याचं काम करतात. बेदाण्यांचा उपयोग करुन त्वचा उजळही बनते. बेदाण्यांपासून टोनर, जेल आणि फेसपॅक घरच्याघरी तयार करता येतं. ...
केसांसाठी परिणामकारक असलेलं खोबर्याचं तेल त्वचेसाठीही आहे फायदेशीर. त्वचा मॉश्चराइज करण्यापासून ते डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करण्यापर्यंत खोबर्याच्या तेलाचे अनेक उपयोग आहेत. त्वचेच्या कठीण समस्यांसाठी एक चमचा खोबर्याचं तेलही पुरतं. ...
टाचांवर पडलेल्या भेगा कुणाला दिसू नये, म्हणून अगदी कोणताही ऋतू असला तरी सॉक्स घालून बसण्याची वेळ तुमच्यावर येतेय का, मनासारख्या चपला देखील घालता येत नाहीत ? मग हा प्रॉब्लेम झटपट सोडवायचा असेल तर हा रामबाण इलाज करूनच पहा... ...