लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Effects of bathing with hot water everyday : गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपल्याला शारीरिक त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी, आंघोळ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात. ...
Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion : स्पेसिफीक रंगांची निवड केल्यास तुमचा लूक तर चांगला दिसेलच पण तुम्ही सगळ्यांमध्ये छान उठूनही दिसाल... ...
Jaya Kishori's Long Hair Secret : प्रत्येकजण जया किशोरी यांच्या केसांचे कौतुक करतो. जया किशोरी केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल्सचा वापर करत नाहीत. रोज न चुकता योगासनं करतात आणि भरपूर पाणी पितात. त्या शुद्ध शाकाहारी आहार घेतात. ...
Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only : मेकअप किटमधील लिपस्टिक, मेकअप पावडर, काजळ, आयलायनर इतक्या बेसिक गोष्टी वापरून देखील आपण झटपट मेकअप रेडी होऊ शकतो... ...