शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळ झाल्यानंतर 'या' चुका केल्यामुळे वयाआधीच दिसत आहात म्हातारे, वाचा कोणत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 13:17 IST

बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं.

आपली त्वचा आयुष्यभर तरूण आणि तेजस्वी दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. जरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी रोजच्या जगण्यात काही चुका केल्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसता.

रोज अंघोळ केल्यानंतर अनेकदा लोक चुका करतात. याचा परिणाम फक्त त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा होतो. यामुळेच कमी वयातील लोक सुद्धा ४० ते ४५ वयोगटातील असल्यासारखे  दिसतात. पण या सवयींना बदलता येऊ शकतं. यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसू शकता.

केसांना आणि तोंडाला साबण लावणं

अंघोळ करत असताना चेहरा आणि केसांना साबण लावल्यामुळे केस डॅमेज होतात. साबण हा अनेकदा हार्ड असतो.  त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते. त्यासाठी अंघोळ करत असताना फक्त अंगाला साबण लावा, चेहरा फेसवॉशने धुवा. केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. काही साबण मॉश्चराईजिंग आणि हलके क्रिमी असतात. तुम्ही आपल्या त्वचेवर अशा साबणाचा वापर करू शकता. पण सामान्य साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.

टॉवेलचा वापर 

चेहरा किंवा केस पुसायला तुम्ही जुन्या किंवा रोजच्यारोज धुतल्या जात नसलेल्या टॉवेलचा वापर करत असाल, तर ही चूक तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी महागात पडते. चेहरा आणि केसांची त्वचा खूप सेंसिटिव्ह असते. म्हणून मऊ आणि रोज धुत असलेल्या टॉवेलचा वापर चेहरा पुसण्यासाठी करा

अंघोळ केल्यानंतर मॉईश्यचराईजर न लावणे

अंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीराला मॉइश्चराईजर लावायला हवं. कारण साबणाने अंघोळ केल्यामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. पण रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर मॉईश्चराईजरचा वापर केल्यामुळे त्वचा मऊ राहते. ( हे पण वाचा-३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह)

केसांना तेल न लावणे

केसांना तेल न लावल्याने पोषण मिळत नाही. त्यामुळे केस गळायला सुरूवात होते. जर तुम्ही केसांमध्ये हेअर जेल, क्रिम लावत असाल तर केसांची अवस्था खराब होऊन केस गळायला सुरूवात होते. केसांना तेल लावल्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्यासाठी तुम्ही नारळाचं तेल, बदामाचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. त्यामुळे केसांना पोषण मिळून केस मजबूत राहतील. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी ताक वापरून ग्लोईंग स्किन मिळवा आणि सुरकुत्यांचं टेंशन विसरा)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स