कबीर खानच्या पत्नीने उडविली ग्रीकच्या अँजलची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:32 IST2016-06-26T10:02:31+5:302016-06-26T15:32:31+5:30
‘बजरंगी भाईजान’ चे दिग्दर्शक कबीर खानच्या पत्नीने ग्रीकच्या अॅँजलची खिल्ली उडविली असून याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधान आलेले आहे.

कबीर खानच्या पत्नीने उडविली ग्रीकच्या अँजलची खिल्ली
‘ जरंगी भाईजान’ चे दिग्दर्शक कबीर खानच्या पत्नीने ग्रीकच्या अॅँजलची खिल्ली उडविली असून याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधान आलेले आहे.
सध्या कबीरची पत्नी व्हॅकेशन एन्जॉय करीत असून टीव्हीची लोकप्रिय होस्ट मिनी माथुरची मुलगी सनाया खानसोबत ती इटलीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्यात व्यस्त आहे. व्हॅकेशनचे फोटो मिनी दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. त्यांनी नुकताच असाच एक फोटो अपलोड केला, त्यात दोघेही खूप क्युट आणि ग्रीक अँजलसमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये सनाया ग्रीकच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे बोट दाखवताना दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे...'Mamma.. Why are all Greek angels naked?'