​अशी वाढवा केसांची चमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 19:54 IST2016-03-23T02:54:45+5:302016-03-22T19:54:45+5:30

केसामुळे सौदर्य उठून दिसते. त्यामुळे महिला  केसांना चमकदार बनविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात.

Increase hair shine | ​अशी वाढवा केसांची चमक

​अशी वाढवा केसांची चमक

क आणण्यासाठी अशाच काही पथ्याची ही माहिती. 
आपण जर केस कलर करीत असाल तर ते लवकर करु नये. त्यापेक्षा वेळोवेळी आवला व मेहंदीच्या चूर्णचा वापर करावा. 
अर्ध्या कप  दह्यात लिंबूचा रस मिक्स करुन तो डोक्याला लावावा. जवळपास १५ मिनीटे तो लावत राहील्यानंतर केसांना धुवून काढावे. यामुळे केसांना चमक येतो व अन्य समस्याही उद्भवत नाही. 
केसांना शॅम्पू लावण्याच्या अगोदर पपीताच्या तुकड्याने दही टाकून मसाज करावी. या प्रयोगामुळे  केस हे नरम होतात. त्यामुळे तुमचे केस हे नेहमी चांगलेराहतात.

Web Title: Increase hair shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.