शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

आता पार्लरपेक्षा कमी पैशांत घरच्या घरी हातांचं सौंदर्य वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 12:51 IST

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात.

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात. तसेच बाजार मिळणाऱ्या उत्पादनांचाही वापर करण्यात येतो. पार्लरमध्ये हातांचं सौंदर्य वाढवण्यासाठी खास मेनीक्योर ट्रिटमेंट असते. त्यातही अनेक प्रकार आढळून येतात. पण या खर्चिक  प्रकारांपेक्षा घरच्या घरीही तुम्ही मेनीक्योर करून हातांचं सौंदर्य वाढवू शकता. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मेनिक्योरबाबत सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. 

मेनीक्योर करताना सर्वात आधी हातांना आणि नखांना स्क्रब केलं जातं.  त्यानंतर फायलरच्या मदतीने नखांना शेप देण्यात येतो. मेनीक्योर केल्यानं हातांवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर हात सुंदरही दिसतात. ठराविक दिवसांनी मेनीक्योर केल्यानं हातांच्या सौंदर्यासोबतच हातावरील धूळ आणि मृतपेशी निघून जातात. 

रेग्युलर मेनीक्योर

तुम्ही घरी दररोज म्हटलं तरी हे मेनीक्योर करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वातआधी गरम पाणी घेऊन तुमचे हात त्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. गरम पाण्यामुळे हातांवर असलेले क्यूटिकल्स निघून जातात. त्यानंतर नखांना ट्रिमिंग आणि फायलिंग केलं जातं. त्यानंतर नखांवर आणि हातांवर मॉयश्चरायझर लावावं.

स्पा मेनीक्योर

रेग्युलर मेनीक्योरनंतर हातांवर हायड्रेटिंग मास्क किंवा अॅरोमॅटिक सॉल्ट रबचा वापर करा. हे हातांसाठी फार आरामदायक असतं. स्पा मेनीक्योर केल्यामुळे हातांच्या नसांचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हातांचं सौंदर्य वाढतं.

पॅराफिन मेनीक्योर

तुमचे हात रोजच्या कामामुळे अस्वच्छ होत असतील तर तुम्ही पॅराफिन मेनीक्योर करणं गरजेचं आहे. पॅराफिन मेनीक्योर करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये पॅराफिन वॅक्सने तुमच्या नखांवर मसाज करण्यात येतो. किंवा तुमच्या हातांना कोमट वॅक्समध्ये बुडवून ठेवण्यात येतं. त्यामुळे हात कोमल आणि मुलायम होतात. 

लग्जरी मेनीक्योर

लग्जरी मेनीक्योरमध्ये कोमट वॅक्सने हातांचा मसाज करण्यात येतो. त्यासाठी जाळीदार हातमोज्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हात मुलायम आणि हायड्रेट होतात. 

हॉट स्टोन मेनीक्योर

या प्रकारच्या मेनीक्योरमध्ये खास पद्धतीचा स्टोन वापरण्यात येतो. ज्यामधून हीट इन्सुलेट होत असते. याने हातांवर मसाज करण्यात येतो. त्यामुळे हात स्वच्छ होतात.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन