शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

त्वचेवरील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सुट्टीचा फायदा 'असा' करून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 16:47 IST

महिला वर्क फॉर्महोम करत असताना आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात.

अलिकडे धकाधकीच्या आयुष्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही. त्यामुळे महिलांना त्वचेच्या तसंच आरोग्याच्या अनेक समस्या सतावत असतात. सगळ्यात कॉमन समस्या म्हणजे  डोळ्यांखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तसेच राहतात.  सध्या कोरोनाची लागण होऊ नये सगळ्यानी सुरक्षित राहावं यासाठी  सरकारने  घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. या सगळया गोष्टी लक्षात घेऊन महिला वर्क फॉर्महोम करत असतानाआपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.ज्यांचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता.

कच्चा बटाटा

बटाटादेखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. काळ्या डागांना हे काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि त्याशिवाय झोपल्यानंतर डोळ्यांना येणारी सूजही कमी करतो. बटा्टयाचा रस काढून घ्या. मग तो रस पाण्यात बुडवा आणि कापसाचा बोळा डोळ्यांवर काहीवेळा साठी ठेवा. त्यानंतर डोळे धुवून टाका. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली दिसण्यास मदत होईल.

हळद

तुमच्या त्वचेसाठी हळद गुणकारी असते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे सर्वांना माहीत आहेच. पण तुमच्या डोळ्यांखालील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. त्यासाठी ओली हळद उगळून तिचा रस  डोळ्यांच्या खालच्या भागांना लावा. 

गुलाब पाणी

गुलाब पाण्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. त्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करून  डोळ्यांखालची काळी वर्तुळ सुंदर बनवू शकता. गुलाब पाण्यात चंदन मिक्स करून डोळ्याच्या खालच्या त्वचेला लावून  तुम्ही  काळपणा दूर करू शकता. ( हे पण वाचा-फक्त १० रूपयांचं वॅसलिन आणि लिंबू वापरून भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका)

एलोवेरा

एलोवेरामधील जेल काढून तुमच्या डोळयांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. रात्री झोपताना हे मिश्रण लावा आणि सकाळी धुवून टाका. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली राहील.  ( हे पण वाचा-महागडे स्पा नाही, तर शॅम्पू आणि साखरेने केस गळण्यापासून झटपट मिळवा सुटका)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स