शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

त्वचेचा रंग उजळण्यासाठी मसुरच्या डाळीचा खास फेसपॅक, रिजल्ट बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 1:19 PM

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत प्रदुषणांमुळे महिलांच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम घडून येत असतो.

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत प्रदुषणांमुळे महिलांच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम घडून येत असतो. तसंच सारखं सारखं पार्लरला जाऊन खर्च करणं हे त्रासदायक ठरत असतं. अनेकदा महिलांना पार्लरमध्ये जाऊन सुध्दा हवी तशी समाधानकारक त्वचा मिळतं नाही. पण ऑफिसला जाताना प्रत्येकालाच स्पेशल दिसायचं असतं. त्यासाठी चेहरा तजेलदार असणं आवश्यक असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर घरगुती वापरात असलेल्या मसुरच्या डाळीचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता आणि जास्त खर्च सुध्दा करावा लागणार नाही. चला चर मग जाणून घेऊया मसुरच्या डाळीचा वापर करून कशाप्रकारे त्वचेला सुंदर बनवू शकता.

 मसुरच्या डाळीचे अनेक फायदे असल्यामुळे आपण मसुरच्या डाळीचा आहारात समावेश करतो. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसुर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. त्यामुळे वजन कमी करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी मसुरच्या डाळिचे सेवन करावे. त्याशिवाय त्वचेसाठी गुणकारक ठरलेल्या मसुरच्या डाळीचा फेसपॅक कसा तयार करायचा जाणून घ्या.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी मसुरची डाळ रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातले पाणी काढून घ्या. मग त्या डाळीची पेस्ट करुन घ्यावी. या पेस्टमध्ये ५ चमचे कच्चे दूध मिसळावे. हे चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. यामुळे टॅनिंग दूर होऊन त्वचा घट्ट होते आणि सुरकूत्याही जातात. हा प्रयोग आठवड्यातून दोनवेळा करावा यामुळे त्वचा मऊ मुलायम होते.

(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स