पोट फुगल्यानंतर करा हे घरगुती उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 20:08 IST2016-03-30T03:08:55+5:302016-03-29T20:08:55+5:30

जेवण केल्यानंतर कधी - कधी अनेकांचे अपचन होऊन पोट फुगते.

Home remedies for belly balloon | पोट फुगल्यानंतर करा हे घरगुती उपचार

पोट फुगल्यानंतर करा हे घरगुती उपचार

्हाळ्यात  मसालेदार पदार्थ खाण्यात आले तर  हे प्रमाण जास्तच आढळून येते. पोट फुगल्यानंतर घरच्या घरी सुद्धा आपल्याला इलाज करता येतो. त्याची ही माहिती .
आर्दक : जेवणानंतर पोट फुगले असेल तर आर्दक ीला पाण्यात उकळून प्यावे. किंवा त्याचे तुकडे तोंडात टाकून घ्यावे. यामुळे सुद्ध फुगलेल्या पोटाला आराम मिळू शक तो.
पुदीनाचा रस : गरमीच्या दिवसात पुदीना रसपेक्षा काहीच चांगले नाही. या दिवसात पोट फुगले तर पुदीनाच्या रसाचे सेवन करावे. तसेच पुदीनाचा चहा सुद्धा सेवन करावा.
शोफ : आपल्या देशात हजारो वर्षापासून पचनासाठी शोेफचा उपयोग केला जात आहे. जेवण केल्यानंतर शोफ खाल्याने पचन होते. त्यामुळे पोटही चांगले राहते तसेच तोंडाची दुर्गंही येत नाही.
लिंबू : पोट फुगल्यानंतर लिंबाला आर्द्रक, पुदीनाच्या रसात टाकून प्यावे. किंवा पाण्यामध्ये एक पूर्ण लिंबू टाकून पिऊन घ्यावे. यामुळे पोटाला आराम मिळतो.

Web Title: Home remedies for belly balloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.