​बाबा सेहगलचा अमेरिकेत ‘हिपहॉप रॅप...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:33 IST2016-08-31T10:03:15+5:302016-08-31T15:33:15+5:30

पॉपस्टार बाबा सेहगलने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक जबरदस्त व्हिडिओ .........

'Hip Hop Rap ...' | ​बाबा सेहगलचा अमेरिकेत ‘हिपहॉप रॅप...’

​बाबा सेहगलचा अमेरिकेत ‘हिपहॉप रॅप...’


/>पॉपस्टार बाबा सेहगलने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक जबरदस्त व्हिडिओ अल्बम तयार केला आहे. 'ट्रम्प का मेनिया', असे नाव असलेल्या या अल्बमची सुरवात ट्रम्प यांची मुलगी इव्हानका ट्रम्प वडीलांना इंट्रोड्यूस करुन देताना होते.
बाबा सेहगल यांनी याबाबत युट्यूबर लिहिले आहे, की ट्रम्प यांच्यावर ट्रॅक तयार करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. 

Web Title: 'Hip Hop Rap ...'