कानावर केस जीवघेणे आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:57 IST2016-07-01T15:27:06+5:302016-07-01T20:57:06+5:30
हल्ली कानावर केस येण्याची समस्या ही धापवळीमुळे येते.

कानावर केस जीवघेणे आजार
हल्ली कानावर केस येण्याची समस्या ही धापवळीमुळे येते. परंतु, सर्वार्धिक ही समस्या सिगारेटचा सेवन करणाºयांना आहे.
ज्यांच्या कानावर मोठ्या संख्येन केस आहेत. त्यांना ह्दयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. डॉ. सनदर्स फाँक व त्यांच्या टीमने केलेल्या हे एका संशोधनातून समोर आले आहे. आपल्या कानावरही असेच केस येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नको. डॉक्टरांकडे वेळीच जाऊन सल्ला घेणे आवश्यक आहे.