लग्नापूर्वी मिळवा परफेक्ट फिगर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 18:42 IST2016-12-10T18:42:37+5:302016-12-10T18:42:37+5:30
लग्नप्रसंगी प्रत्येक वधूला लग्नाच्या जोड्यामध्ये आपण आकर्षक व सुंदर तसेच परफेक्ट दिसावे असे मनापासून वाटते, पण वाढलेले वजन आपल्याला त्रस्त करते.
.jpg)
लग्नापूर्वी मिळवा परफेक्ट फिगर!
ल ्नप्रसंगी प्रत्येक वधूला लग्नाच्या जोड्यामध्ये आपण आकर्षक व सुंदर तसेच परफेक्ट दिसावे असे मनापासून वाटते, पण वाढलेले वजन आपल्याला त्रस्त करते. मात्र खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपण परफेक्ट फिगर मिळवू शकाल.
* वाढलेले वजन लग्नाच्या सहा महिने अगोदरच कमी करण्यास सुरुवात करा. एक महिन्याअगोदर खूप वजन कमी करणे योग्य नाही. वजन कमी करण्यासाठी विशेषत: आहाराकडे लक्ष द्या.
* सामान्यत: आपल्या शरीराला ६०० ते १००० कॅलरीची आवश्यकता असते. त्यानुसार आहार घेतल्यास वजन प्रमाणात राहण्यास मदत होते.
* संतुलीत आहार घेतल्यास आपली त्वचा सतेज व चमकदारदेखील होते. यासाठी आहारात गाजर, पिळळ्या आणि नारंगी रंगाची फळे तसेच भाज्या याचा आहारात समावेश करावा लागेल.
* दिवसभरातून १० ते १२ ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्याचबरोबर ज्यूस, सूप आणि ग्रीन टी याचे सेवन केल्यास त्वचेला चकाकी मिळते.
* आहारात जे घ्याल ते पौष्टिकच हवे. शिवाय नाष्ट्यात ऋतूमानानुसार एक फळ हवे.