फिटनेस फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:45 IST2016-01-16T01:07:16+5:302016-02-10T10:45:20+5:30
फिटनेस फंडा प्रार्थना बेहरे कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून नावारूपास आलेली सुंदर व तरुणाईची लाडकी प्रार्थना बेहरे फिटनेस फंडा सांगते, की कुठलाही फिटनेस फंडा व डायट प्रॉपर फॉलो करीत नाही.

फिटनेस फंडा
प रार्थना बेहरे कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून नावारूपास आलेली सुंदर व तरुणाईची लाडकी प्रार्थना बेहरे फिटनेस फंडा सांगते, की कुठलाही फिटनेस फंडा व डायट प्रॉपर फॉलो करीत नाही. केव्हा रोज सकाळी उठून पळत नाही, व्यायाम करीत नाही, कारण माझ्या मते, आनंदी व पॉझिटिव्ह राहणे हाच फिटनेस फंडा असू शकतो. तसेच आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आनंदी राहणे गरजेचे आहे, हे बाबांचे विचार मी फॉलो करते. तसेच प्रत्येकाने आयुष्य हे 'ऑलवेज बी हॅपी' या विचाराने जगले पाहिजे. त्यामुळे येणार्या बर्याच समस्या सोप्या मार्गाने सोडविता येतील.