शेवटी गाढवावर का बसला शाहिद कपूर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:57 IST2016-06-26T10:27:01+5:302016-06-26T15:57:01+5:30
हे दृष्य आहे आयफा २०१६ चे... जिथे शाहिद कपूर गाढवावर बसून ग्रीन कारपेटवर पोहचला...
.jpg)
शेवटी गाढवावर का बसला शाहिद कपूर ?
ह दृष्य आहे आयफा २०१६ चे... जिथे शाहिद कपूर गाढवावर बसून ग्रीन कारपेटवर पोहचला. गाढवावर बसलेल्या शाहिद बरोबरच त्याचे फॅनदेखील या सेरेमनीचा आनंद लुटताना दिसत होते. आणि त्याच्या फॅन्सनेदेखील शाहिदला चीयरअप केले. शाहिद कपूर गाढवावर बसून खूपच आनंदी व उत्साही दिसत होते.