अती मद्यपानाने झोपेतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:47 IST2016-03-20T02:47:16+5:302016-03-19T19:47:16+5:30
उत्साहाच्या वातावरणात कॉलेज जाणारे तरुण दारु चे थोडे थोडे सेवन करतात.

अती मद्यपानाने झोपेतच मृत्यू
रंतू, पुन्हा पुन्हा असे सेवन केल्याने तरुणांना झोपेत मृत्यू येण्याचा मोठा धोका आहे.
हे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.
या दारुमुळे तरणांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच त्यांना झोपेत मृत्यू येण्याचा धोका असतो. दारुमुळे पोट तसेच गळ्यालाही त्रास होतो.
श्वास घेण्यासाठी यामुळे त्रास होऊन उलटी सुद्धा होते. १८ ते २४ या वयोगटातील दरवर्षी शेकडो मुलांचा यामुळे मृत्यू होतो. शास्त्राज्ञांच्या म्हणण्यानुसार महिलांनी दिवसातून एकदाच दारुचे सेवन करावे . तर पुरुषांनी दिवसातून दोनपेक्षा अधिक वेळा सेवन करु नये. आठवड्यातून महिलांनी ७ पेक्षा तर पुरुषांनी १४ पेक्षा अधिक वेळा दारुचे सेवन करु नये. अन्यथा त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन मृत्यूही ओढावू शकतो.