शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

​ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:12 IST

धावपळीमुळे आजघडीला अनेकांचे ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहत नाही.

 या समस्यामुळे अनेकजण आजघडीला त्रस्त आहे. ते नियंत्रीत ठेवण्यासाठी औषधीचाही भडीमार सुरु राहतो. परंतु, तरीही ते नियंत्रणात राहत नाही. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधीपेक्षा असरदार गोष्टीची ही माहिती . दररोज घरच्या घरी त्याचा आपण जर सेवन केले तर निश्चीतच फरक जाणविल्याशिवाय राहणार नाही.
हिरव्या शेंगा : दररोज हिरव्या शेंगा खाव्यात, त्यामध्ये मॅगनिशिअम व पोटेशिअमचा समावेश असतो. ते ब्लेड प्रेशरला नियंत्रीत ठेवते . दररोजच्या सेवनाने त्याचा आपल्याला फरक दिसून येईल.
केळी : पोटेशिअमसाठी केळी हे खूप महत्वाचे फळ आहे. सकाळच्या नाश्तामध्ये एक केळी खाल्ली तर वाढणारे ब्लेड प्रेशर यामुळे नियंत्रीत राहते.
दही : दही हे सुद्धा ब्लेड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी उपयोगाचे आहे. त्याकरिता दिवसातून एकदातरी दही हे सेवन केलेच पाहीजे.
डार्क चॉकलेट : डॉक चॉकलेट खाण्यामुळेही ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहते. परंतु, दिलेल्या प्रमाणातच ते खावे. कारण की त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलोरी असतात. हे आॅस्टेलियाच्या एका संशोधनातून समोर आले आहे.