ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:12 IST2016-03-20T02:12:59+5:302016-03-19T19:12:59+5:30
धावपळीमुळे आजघडीला अनेकांचे ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहत नाही.

ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी...
ा समस्यामुळे अनेकजण आजघडीला त्रस्त आहे. ते नियंत्रीत ठेवण्यासाठी औषधीचाही भडीमार सुरु राहतो. परंतु, तरीही ते नियंत्रणात राहत नाही. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधीपेक्षा असरदार गोष्टीची ही माहिती . दररोज घरच्या घरी त्याचा आपण जर सेवन केले तर निश्चीतच फरक जाणविल्याशिवाय राहणार नाही.
हिरव्या शेंगा : दररोज हिरव्या शेंगा खाव्यात, त्यामध्ये मॅगनिशिअम व पोटेशिअमचा समावेश असतो. ते ब्लेड प्रेशरला नियंत्रीत ठेवते . दररोजच्या सेवनाने त्याचा आपल्याला फरक दिसून येईल.
केळी : पोटेशिअमसाठी केळी हे खूप महत्वाचे फळ आहे. सकाळच्या नाश्तामध्ये एक केळी खाल्ली तर वाढणारे ब्लेड प्रेशर यामुळे नियंत्रीत राहते.
दही : दही हे सुद्धा ब्लेड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी उपयोगाचे आहे. त्याकरिता दिवसातून एकदातरी दही हे सेवन केलेच पाहीजे.
डार्क चॉकलेट : डॉक चॉकलेट खाण्यामुळेही ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहते. परंतु, दिलेल्या प्रमाणातच ते खावे. कारण की त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलोरी असतात. हे आॅस्टेलियाच्या एका संशोधनातून समोर आले आहे.