शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तुमच्या स्किन टाइपनुसार निवडा सीरम; जाणून घ्या सीरमचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 3:10 PM

आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या बाकी अवयवांच्या त्वचेपेक्षा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग नियमितपणे करणं गरजेचं आहे.

आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या बाकी अवयवांच्या त्वचेपेक्षा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग नियमितपणे करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या रूटीनमध्ये सीरमचासुद्धा समावेश करणं फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला वाटत असेल की, त्वचेसाठी सीरमची गरज नाही तर आधी त्याचे फायदे जाणून घ्या.

फेस सीरम हे लिक्विड स्वरूपात असते त्यामुळे ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेमध्ये लगेच शोषले जाते. याचा नियमित वापर केल्यास काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बदल जाणवू लागतील. तुम्ही याचा वापर मॉयश्चरायझर लावण्याआधी करू शकता. साधारणतः सीरम इसेंशिअल ऑइलपासून तयार होतं. जे त्वचेला आतून हायड्रेट करण्यास मदत करतं. नियमितपणे सीरमचा वापर केल्याने त्वचेवरील डाग निघून जातील आणि त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल. 

सीरमचे फायदे -  - सीरमचा वापर केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि तजेलदार दिसते. 

- सीरम क्रिमसारखे चिकट नसतात आणि त्वचेची रोमछिद्रांतील घाण स्वच्छ करतात. 

- फाउंडेशन लावण्यासाठी हे बेस तयार करतात. 

- सीरम्स त्वचेमध्ये सहज प्रवेश करून क्रिमपेक्षा चांगला रिझल्ट देतात. 

बाजारामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंपनींच्या सीरम्समधून योग्य त्याची निवड करणं अनेकदा फार कठीण ठरतं. तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार योग्य सीरमची निवड करू शकता. सीरमची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. सर्वात आधी तुमच्या त्वचेच्या समस्या जाणून घ्या. त्यानंतर स्किन टाइपनुसार योग्य ते सीरम निवडा.  ऑयली स्किन

जर तुमची स्किन ऑयली आणि संवेदनशील असेल तर सॅलिसिलिक अॅसिड आणि रेटिनॉल असलेला फेस सीरम निवडा. 

ड्राय स्किन 

ड्राय स्किनसाठी हायल्युरॉनिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असलेलं सीरम फायदेशीर ठरेल. व्हिटॅमिन-सीची मात्रा अधिक असलेले सीरम प्रदुषणापासून लढण्यासाठी त्वचेची मदत करतील. व्हिटॅमिन-सी त्वचेवरील घाण काढून टाकण्यासाठी मदत करतात. 

नॉर्मल स्किन

नॉर्मल स्किन टाइपसाठी ग्लायकॉलिक अॅसिड असलेल्या सीरममुळे चांगले फायदे मिळतात. हे स्किन तजेलदार आणि तरूण बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्लायकॉलिक सीरम त्वचेला एक्सफॉलिट करतं आणि त्वचा तजेलदार दिसण्यास मदत करतं. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स