पपई खाण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:44 IST2016-03-16T16:44:27+5:302016-03-16T09:44:27+5:30
पपई हे एक चविष्ट फळ असून ते औषध म्हणूनही वापरले जाते.

पपई खाण्याचे फायदे
्याचे विविध फायदे असून, आयुर्वेदामध्ये त्याचे वर्णन मधुर रसाची, कषाय गुणधर्माची व उष्णवीर्यात्मक अशी करण्यात आलेली आहे.
पपईमध्ये अ व क ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यातील क हे जीवनसत्व पपई पिकवितां वाढते. मांसाहारी पदार्थनंतर पपई खाल्ली तर ते लवकर पचते.
उपयोग :
पचनशक्ती कमी होऊन भूक मंद झाली असेल तर अशा वेळी कच्चया पपईची भाजी खावी. यामुळे पचनशक्ती वाढते.
कच्च्या पपईच्या रसाचा उपयोग जंत-कृमींचा नाश करण्यासाठी होतो.
पपईचे बी व पान यामध्ये कॅरिसिन हे द्रव्य असते व तेदेखील कृमी व जंतावर उत्कृष्ट औषध आहे. यासाठी पानांचा व बियांचा रस मधात मिसळून प्यावा.
चेहºयाच्या सुंदरतेसाठीसुद्धा कच्या पपईचा रस तोंडावर लावावा, यामुळे चेहºयावर चकाकी येऊन पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.
पपईमध्ये असणाºया एन्झायीममुळे कर्करोगासारख्या आजारांचा प्रभाव कमी होतो. पिकलेल्या पपईचा गर हा श्रमहारक व तृप्तीदायक असतो.
मूत्रिपडाचे विकार दूर करण्यासाठीही पपई उपयुक्त ठरते.
अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार पपईतील पेपेनमुळे दूर होतात.
पपईच्या सेवनाने स्त्रियांमधील मासिक स्रावामध्ये नियमितपणा येतो.