Beauty Tips : प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 15:40 IST2017-06-13T10:10:13+5:302017-06-13T15:40:13+5:30
प्रियांका आपले सौंदर्य टिकविण्यासाठी काय काळजी घेते, जाणून घ्या...!
.jpg)
Beauty Tips : प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !
स पूर्ण जगात सध्या जर कुण्या सेलिब्रेटीचे नाव चर्चिले जात असेल तर ते प्रियांका चोप्राचे. तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे एवढ्या कमी वयात ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरली आहे. फॅशनमध्ये नॅशनल अॅवार्ड, ऐतराज चित्रपटासाठी व्हिलन अॅवार्ड, व्हॉट्स युवर राशीमध्ये बारा वेगवेगळ्या भूमिका. खरच प्रियांकाने आपल्या परफेक्ट परफॉर्मसमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे प्रियांकाच्या यशात तिच्या परफॉर्मसबरोबरतिच्या सौंदर्यानेही मोठी भूमिका निभावली आहे. आज जाणून घेऊया तिच्या सौंदर्याचे गुपित काय आहे ते.
देसी गर्लच्या सौंदर्याने तर सर्वचजण चकित आहेत. कारण प्रियांका आपल्या त्वचेची योग्य आणि विशेष काळजी घेते. त्यामुळेच प्रियांकाची त्वचा एवढी सुंदर आहे.
* प्रियांका अशी घेते त्वचेची काळजी
चेहऱ्याची सुदंरता खुलविण्यासाठी प्रियांका मॉइश्चरायजिंग, टोनिंग आणि क्लीनिंगकडे विशेष लक्ष देते. याशिवाय प्रियांका आपल्या आहाराकडेही पूर्ण लक्ष देते. ती आहारात फळांचा ज्यूससोबतच हिरव्या भाज्या जास्त सेवन करते. त्वचेतील ओलावा टिकविण्यासाठी प्रियांका नियमित जास्तीत जास्त पाणी पिते.
Also Read : Wow ! हे आहे सुपर मॉडेल ‘मिरांडा’च्या सौंदर्याचे गुपीत !