शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

कोरोनाकाळात केसांचं गळणं कसं रोखाल?; मलायकानं सांगितला सोपा घरगुती फंडा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 5:09 PM

Beauty Tips Marathi : अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर केस गळण्यासंबंधीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महिला असो किंवा पुरूष एका विशिष्ट वयानंतर केस गळण्याची समस्या सगळ्यांनाच उद्भवते. अनेकदा कमी वयातच  ताण तणाव, खाणं पिणं व्यवस्थित नसणे, रोज पुरेशी झोप न होणं, हार्मोनल बदल यांमुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर केस गळण्यासंबंधीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

Hair loss is one demon that we all have to face in our lives...for some it comes in phases and for some it's like an everyday problem. But we don't need to fear it...just need to tackle it the correct way. Apart from maintaining a healthy diet, we can use some simple diy tips to control the hair fall. Post my Covid19 recovery, even I have been experiencing an intense hair fall than usual, so apart from my daily dose of good ol' vitamins, I have also restarted my one ingredient diy hair fall therapy...Onion juice!. Just grate one fresh onion and extract it's juice, now apply the juice to ur scalp with the help of a cotton ball. Keep it for sometime and then wash it off with a paraben free shampoo. You'll see the results within a week and trust me..you'll not be disappointed. #MalaikasTrickOrTip #HairCare

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अभिनेत्री मलायका अरोरा आपला फिटनेस आणि दिलखेच अदांमुळे नेहमीत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मलायकाने कोरोनावर मात केली. कोरोना झाल्यानंतर फक्त फिटनेसच नाही तर केसांवर परिणाम परिणाम होऊन केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता, म्हणूनच मलायका अरोराने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केस गळणं कसं थांबवता येईल यासाठी मलायका लोकांना आवाहन करत आहे. 

या व्हिडीओमध्ये केस  गळणं थांबवण्यासाठी मलायका कोणते उपाय करते याबाबत माहिती दिली आहे. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस  गळण्यापासून सुटका मिळू शकते, हा उपाय स्वतः मलायका करताना दिसून येत आहे. एक कांदा  घेऊन सगळ्यात आधी त्याचा रस तयार करते. त्यानंतर  कापसाच्या साहाय्याने केसांच्या मुळांना हा रस लावत आहे. आयब्रोचे पातळ केस दाट करण्यासाठी केलं जातं 'मायक्रो ब्लेडींग'; 'अशी' असते सोपी ट्रिटमेंट   

मलायकाने सांगितले की,  सध्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिटामिन्सच्या सप्लिमेंट्स घेत आहे. पण हा एक असा उपाय आहे. जो उपाय मलायका अनेक वर्षांपासून फॉलो करत आहे. कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर आता इंडियाज् बेस्ट डान्सरच्या सेटवर जायला सुरूवात केली आहे. या सेटवर मलायकाचे जबरदस्त स्वागत करण्यात आले होते. चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा

टॅग्स :Malaika Arora Khanमलायका अरोराBeauty Tipsब्यूटी टिप्स