Beauty : विना मेकअप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:26 IST2017-09-06T12:56:14+5:302017-09-06T18:26:14+5:30
आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित ओळखू शकणार नाही.
.jpg)
Beauty : विना मेकअप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !
प द्यावर स्टार्सचे सौंदर्य पाहून सर्वचजण थक्क होतात. मात्र लोकांना चकित करणारे त्यांचे सौंदर्य नैसर्गिक नसून मेकअप आर्टिस्टचे कौशल्य असते. जर आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित ओळखू शकणार नाही. कधी-कधी असे होते की, त्यांचा विना मेकअपचा चेहरा लोकांसमोर येतो आणि त्यावेळी त्यांना ओळखणेदेखील कठीण होते. आज आम्ही आपणास आपल्या आवडत्या नायिकांचे असेच विना मेकअप फोटो दाखविणार आहोत.

* करीना कपूर
करीना कपून विना मेकअप जरा विचित्रच दिसते. करीना विशेषत: जिमला विना मेकअपच जाते, त्याठिकाणी तिचा सुंदर चेहरा खूपच वेगळा दिसतो.

* बिपाशा बासु
बिपाशा बासु सध्या चित्रपटांपासून लांब आहे आणि तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत एन्जॉय करतेय. पडद्यावर बिपाशा खूपच सुंदर दिसते मात्र विना मेकअप तिचा लुक खूपच विचित्र दिसतो.

* कंगना रानावत
कंगनादेखील बऱ्याचदा विना मेकअप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती तर विना मेकअप आजारी पडल्यासारखीच दिसते.

* जॅकलिन फर्नांडीस
जॅकलिनचा हॉट लुक तर प्रत्येकाला घायाळ करतो. मात्र जॅकलिनदेखील विना मेकअप खराब दिसते.

* सोनम कपूर
बॉलिवूडची फॅशनिष्टा सोनम कपूर विशेषत: परफेक्ट लुकमध्ये दिसते. मात्र कधी-कधी ती देखील विना मेकअप कॅमेºयात कैद होत असते. तिचा विना मेकअप लुक तर न पाहण्यासारखाच असतो.

* ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्याचा लूक तर नेहमी पाहण्यासारखाच असतो. तिने केलेला मेकअप तर तिच्या सौंदर्यात अजून भर टाकतो. मात्र कधी-कधी तीदेखील विना मेकअप मीडियाच्या नजरेत कैद होते.