शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
3
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
4
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
5
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
6
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
7
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
8
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
9
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
10
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
11
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
12
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
13
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
14
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
15
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
16
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
17
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
18
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
19
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
20
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच

​पाठीचे सौंदर्य खुलविण्यासाठी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

सध्या बॅकलेस ब्लाऊजची फॅशन जोर धरत आहे. बहुतांश महिला बॅकलेस ब्लाऊजचाच वापर करताना दिसत आहेत. बॅकलेस ब्लाऊज साडीच्या सुंदरतेत अधिक भर घालते. अशावेळी तुमची पाठ सुंदर व आकर्षक दिसणे आवश्यक आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची पाठ सुंदर दिसेल.

 सध्या बॅकलेस ब्लाऊजची फॅशन जोर धरत आहे. बहुतांश महिला बॅकलेस ब्लाऊजचाच वापर करताना दिसत आहेत. बॅकलेस ब्लाऊज साडीच्या सुंदरतेत अधिक भर घालते. अशावेळी तुमची पाठ सुंदर व आकर्षक दिसणे आवश्यक आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची पाठ सुंदर दिसेल.* स्किन ब्राईटनिंग या ट्रिटमेंटसोबत प्रभावी अँटीआॅक्सिडंट देणाºया गोळ्या, इंजेक्शन किंवा मॅसोथेरपी घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचा रंग साफ होऊन तुमची पाठ गोरी दिसेल. हे अँटीआॅक्सिडंट ग्लूटॅथिआॅन नावाने ओळखले जाते.* पार्टी पील्सही फार प्रसिद्ध उपचार पद्धत आहे. याला पार्टी पील किंवा सुपर पील्स म्हणतात. यामध्ये कुठल्याच प्रकारचे पीलींग होत नाही तर यात शरीराची कांती वाढवण्यासाठी उपचार केले जातात. यामुळे तुमची पाठ सुंदर व गोरी बनेल.* स्किन पॉलिशिंगतुम्हाला मऊ व चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही ही उपचार पद्धत वापरू शकता. यामध्ये लॅक्टिक किंवा ग्लायकोलिक पील वापरतात. हे तुमची खराब त्वचा काढून त्वचेला साफ व चमदार बनवते.* केमिकल पील  हे पिग्मेंटेशन, डाग घालवायला मदत करते. यामध्ये त्वचेच्या वरचा थर काढून आतील थर वर आणल्या जातो. यासाठी दोन आठवडे लागतात. चांगल्या परिणामांसाठी ६ ते ८ वेळा हे करावे लागेल. हे उपचार महाग असतात. स्किन पॉलिशिंगसाठी १ हजार ते ३ हजार रुपये खर्च येतो. जर खोल पीलींग करायचे असेल तर हा खर्च २,५०० ते ३०,००० पर्यंत जातो.* घरगुती उपायपाठीची मृत त्वचा काढण्यासाठी लिंबाने घासून त्यावर स्क्रब लावा. हे पाठीला घासल्याने टॅनिंग निघून त्वचा मऊ होते.