AAHA... FRESH गर्भारपणाच्या तिसर्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाईन फ्लूची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:29 IST2016-01-16T01:11:03+5:302016-02-06T05:29:03+5:30
AAHA... FRESH गर्भारपणाच्या तिसर्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाईन फ्लूची मोफत लस देण्याची योजना आता ...

AAHA... FRESH गर्भारपणाच्या तिसर्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाईन फ्लूची...
AAHA ... FRESH गर्भारपणाच्या तिसर्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाईन फ्लूची मोफत लस देण्याची योजना आता व्यापक करण्यात येत आहे. मधुमेही व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाही स्वाईन फ्लूची लस देण्यात येईल. राज्यात या वर्षी स्वाईन फ्लूने झालेल्या मृत्यूंपैकी 43% व्यक्तींना या दोन्हीपैकी एक आजार होता. स्वाईन फ्लूच्या साथीने या वर्षी पुन्हा डोके वर काढले. गर्भवती महिला तसेच मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेले रुग्ण, वृद्ध व्यक्तींची प्रकृती स्वाईन फ्लूमुळे अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे आढळून आले.