आपल्या तब्येतीच्या कुरकुरी, स्ट्रेस, जागरणं, हार्मोनल बदल, कामाचा शिण, अनुवंशिकता यासाऱ्याचा परिणाम म्हणून डोळ्याखाली काळी वर्तुळं येतातच. एका रात्रीत ती काहीही केलं तरी जात नाहीत. (How to get rid of dark circles naturally) ...
प्रभात पुष्प -१ : कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण पाहिल्याच नाहीत. त्या अगदी आपल्या समोर,घराच्या अंगणात आहेत. आपल्या आसपासच्या सगळ्यात सुंदर गोष्टींबद्दल आपण बेफिकीर असतो. ...
Hair Fall And Gray Hair: केस धुण्यासाठी आता शाम्पूऐवजी हर्बल वॉटर वापरण्याचा ट्रेण्ड आहे.. हर्बल वॉटर (herbal water) म्हणजे नेमकं काय आणि ते घरच्याघरी कसं तयार करता येतं, याविषयी ही सविस्तर माहिती.. ...
Low Cost Necklace Designs : कोणत्याही खास प्रसंगी हे नेकलेस घातल्यावर तुम्हाला इंडीयन लूक मिळेल. हा ज्वेलरी सेट एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. ...
Skin Care Routine for glowing skin: सकाळी आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन कसं असावं आणि त्वचेसोबतच (skin) आरोग्यासाठीही सकाळचा आणि रात्रीचा आहार (diet for skin) कसा असावा, याविषयी वाचा तज्ज्ञांचा सल्ला ...
White Hair Solution At Home : पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी अक्रोडाच्या सालीचाही वापर केला जाऊ शकतो. तुम्ही हेअर टॉनिक बनवू शकता, जे पांढऱ्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. ...
How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत.. ...
Simple Tricks To Manage Saree In Event: बऱ्याच तरुणींना हा त्रास अक्षरश: छळतो. साडी नेसल्यावर खूपच अवघडल्यासारखं वाटायला लागतं.. म्हणूनच तर साडी नेसूनही अगदी बिंधास्त डौलदारपणे कसं चालायचं, याच्या या खास टिप्स ...
हेअर स्पा कसा करावा | How To Do Hair Spa at Parlour | How To Do Hair Spa at Salon | Hair Spa Treatment #Lokmatsakhi #HowToDoHairSpaatParlour #HowToDoHairSpaatSalon मऊ, चमकदार केसांसाठी हेअर स्पा कसा करायचा हे जाणून घ्या आजच्या व्हिडिओ मधून Disclaimer ...