शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: पी. कश्यप उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 07:01 IST

डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेन्सनवर सरळ गेममध्ये मात

इंचियोन : भारताचा स्टार खेळाडू पी. कश्यपने शुक्रवारी डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेन्सनवर सरळ गेममध्ये मात करीत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.हैदराबादचा ३३ वर्षीय कश्यपने जागतिक क्रमवारीत एकेकाळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या जोर्गेन्सनला ३७ मिनिटात २४-२२, २१-८ असा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील आव्हान कायम राखलेला कश्यप एकमेव भारतीय खेळाडू आहे.कश्यपपुढे शनिवारी उपांत्य सामन्यात जपानचा दोन वेळेचा विश्व चॅम्पियन व जागतिक क्रमवारीतील अव्वल केंटो मोमोटाचे तगडे आव्हान असेल. विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावरील कश्यपने डेन्मार्क ओपनमध्ये ५ वर्षांआधी जोर्गेन्सनचा सामना केला होता. शुक्रवारच्या सामन्यापर्यंत उभय खेळाडूंमधील रेकॉर्ड २-४ असा होता.पहिल्या गेममध्ये दोघांनी लहान-लहान रॅलिज केल्या. कश्यप ब्रेकपर्यंत ८-११ असा पिछाडीवर होता. ब्रेकनंतर त्याने वेगाने गुण मिळले. १४-१४, १८-१८,१९-१९ अशा बरोबरीनंतर कश्यपने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत गेम पॉईंट मिळविला. दुसºया गेममध्ये एकतर्फी वर्चस्व राखत कश्यपने बाजी मारली.