#MeToo : धक्कादायक... महिला खेळाडूनेही केला खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:45 IST2018-10-09T17:40:01+5:302018-10-09T17:45:07+5:30

संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माझ्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत.

#MeToo: The woman player has also been charged with accusations, reasons to quit the game | #MeToo : धक्कादायक... महिला खेळाडूनेही केला खळबळजनक आरोप

#MeToo : धक्कादायक... महिला खेळाडूनेही केला खळबळजनक आरोप

ठळक मुद्देभारताच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

मुंबई : भारताच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माझ्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत.

महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने ट्विटरवर एक मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये ज्वालाने आपल्याबरोबर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक मेसेज पोस्ट केला आहे. एका व्यक्तीमुळे माझी कारकीर्द संपली, असा खुलासाही ज्वालाने यावेळी केला आहे.

ज्वाला  गट्टाने केलेले हे ट्विट


Web Title: #MeToo: The woman player has also been charged with accusations, reasons to quit the game