शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटनपटूंची १ जुलैपासून सरावाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 02:05 IST

हैदराबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याने तेलंगणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. यामुळे खेळाडूंच्या सरावाची संधी हुकली.

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) हैदराबाद येथे १ जुलैपासून सराव सुरू करण्याची योजना आखली आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यास सिंधूसह दिग्गज खेळाडूंना कोर्टवर उतरण्याची संधी मिळेल. साइने मागच्या महिन्यात खेळाडूंसाठी निर्देश प्रसिद्ध केल्यानंतर काही जणांनी बेंगळुरूतील प्रकाश पदुकोण अकादमीत सराव सुरू केला. हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या खेळाडूंना मात्र अद्याप सरावाची प्रतीक्षा आहे. हैदराबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याने तेलंगणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. यामुळे खेळाडूंच्या सरावाची संधी हुकली.बीएआय सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले की, महामारीमुळे सराव थांबला आहे. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हैदराबाद येथे सराव सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल. कोरोनामुळे बीएआयने २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीत आयोजित सिनियर राष्टÑीय स्पर्धा मार्चमध्येच स्थगित केली होती. आता सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होऊ शकणार नाही. या संदर्भात सर्व राज्य संघटनांचे मत जाणून घेतल्याची माहिती सिंघानिया यांनी दिली. (वृत्तसंस्था)